काँग्रेस नेते सचिन पायलट कोरोनाच्या विळख्यात; ट्विट करत दिली माहिती

0
25
  • काँग्रेस नेते सचिन पायलट कोरोना पॉसिटीव्ह आढळते आहेत
  • सध्याच्या राजस्थान सरकारमध्ये एक भारतीय राजकारणी आणि उपमुख्यमंत्री राहिले आहेत
  • भारत सरकारच्या पंधराव्या लोकसभा मंत्रिमंडळात ते संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात मंत्री राहिलेले
  • सध्या ते राजस्थानच्या टोंक विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत
  • त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट द्वारे सांगितले
  • ते म्हणाले – ‘मला कोरोनाची लागण झाली आहे’
  • ‘माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येणाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी ,लवकरच बरा होईल’

Pic : sachin pilot