Bihar Election: निवडणूक निकाल घोटाळ्याबाबद कॉंग्रेस- आरजेडीच्या प्रतिनिधीमंडळाची EC कडे धाव; दाखल केली तक्रार

0
21
 • बिहार निवडणुकीत मतमोजणी सुरू असतानाच राजदने प्रशासन आणि जेडीयूवर मोठा आरोप केला
 • आरजेडीनुसार निवडणुकीच्या निकालांवर फेरफार करण्यात येत आहेत
 • आरजेडीने ट्विट केले की ११९ जागा जिंकल्यानंतर टीव्हीवर १०९ दाखविण्यात येत आहेत
 • याबाबद घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप आहे
 • यावर आरजेडी आणि कॉंग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने पटणा येथे निवडणूक आयोगाकडे धाव घेतली
 • आरजेडी आणि कॉंग्रेसने मतांच्या मतमोजणीत चुकीचे खेळ झाल्याचे आरोप केले
 • तसेच भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली
 • निवडणूक आयोग आरजेडी च्या आरोपांवर म्हणाले- ‘आमच्या वेबसाइटवर कोणीही निकाल पाहू शकतात’
 • ‘निवडणूक आयोगाने कुणाच्या दबावात कधीच काम केले नाही’
 • ‘बिहार इलेक्शन रिझल्ट्स २०२० च्या घोषणेसाठी सर्व अधिकारी व यंत्रणा प्रामाणिकपणे काम करीत आहेत’
 • असे ईसीआय सरचिटणीस उमेश सिन्हा यांनी सांगितले