पंजाब स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेसला साथ

0
45
CONGRESS LOGO
CONGRESS LOGO

कृषी कायद्यांविरोधात राजकारण ढवळून निघालं असताना पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा दिसून आला. भाजपा, अकाली दल आणि आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत शेतकरी आंदोलनाचा प्रभाव दिसून आला.

स्थानिक स्वराज्य निवडणुकाकाँग्रेसभाजपाअकाली दलआपअपक्ष
बाटला नगर354631
मोगा नगर20115410
कपूरथला नगर4332
पठाणकोट नगर371111
अबहोर नगर4910