- धुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरणासाठी लस प्राप्त झाली आहे
- या लसीचा साठा उतरवून घेतला आहे
- यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पाटील उपस्थित होते
- अहमदनगर जिल्हा लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज
- सीरम इन्स्टिट्यूटकडून जिल्ह्यासाठी 39 हजार 290 डोस प्राप्त
- ते जिल्हा परिषदेत शितसाखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आले आहेत
- लातूर मध्ये covid-19 प्रतिबंधासाठी लसीकरणाचे 21 हजार 40 डोसेस लातूर जिल्ह्यासाठी प्राप्त झाले
- 16 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील 8 केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे
- ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु
- जिल्ह्यातील 29 ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे
- ठाणे जिल्ह्यासाठी 74हजार लसीचे डोस उपलब्ध झाले