- दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो
- 26 जानेवारी 1950 ला भारताला संविधान लागू झाले होते
- मात्र याअगोदर 26 नोव्हेंबर 1949 रोजी याला मान्यता दिली होती
- भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यादिनानिमित्त राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उददेशिकेचे सामूहिक वाचन केले
Photo: bhagatsingh koshyari