Home Entertainment ‘कुली नं १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; फॅन्स चित्रपटासाठी उत्सुक 

‘कुली नं १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; फॅन्स चित्रपटासाठी उत्सुक 

0
‘कुली नं १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; फॅन्स चित्रपटासाठी उत्सुक 
  • अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान स्टारर ‘कुली नं १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला
  • चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असल्याचं दिसून येत आहे
  • चित्रपटामध्ये अभिनेते परेश रावल यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे
  • ट्रेलरमधील रावल यांची भूमिका अत्यंत विनोदी असल्याचं बोललं जात आहे
  • साराचा ग्लॅमरस अंदाज आणि वरूणचा कॉमिक टाइमिंग कमालच वाटत आहे
  • शिवाय सारा आणि वरूणमधील रोमाँटिक केमिस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे
%d bloggers like this: