२४ तासात कोरोनाने मोडला रिकॉर्ड; १ लाख नवीन रुग्ण

0
8
  • भारतात २४ तासांत देशात ७५,०८३ कोरोनाच्या नवीन केसेस
  • तसेच १०५३ लोकांचा कोरोनाने बळी घेतले
  • आतापर्यंत २४ तासांत १,०१,४६८ रूग्ण बरे झाले आहेत
  • आतापर्यत देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजारांवर पोहोचली
  • यापैकी ८८,९३५ लोक मरण पावले आहेत
  • सक्रिय प्रकरणांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार झाली
  • तसेच ४४ लाख ९७ हजार लोक बरे झाले आहेत

Leave a Reply