दिल्लीत कोरोनाचा उद्रेक; २४ तासात ७ हजाराहून जास्त कोरोना रुग्णांची नोंद

0
14
  • दिल्लीत आज पहिल्यांदाच दिल्लीत 7 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली
  • आक कोरोनाचे 7,178 नवीन रुग्ण आढळले
  • आजपर्यंतचा हा सर्वोच्च दिवसातील विक्रम आहे
  • यामध्ये मृत्यू रुग्णसंख्या 64 झाली
  • दिल्लीतील कोरोना मृतांचा आकडा वाढून 6833 पर्यंत पोहोचला
  • दिल्लीत एकूण रुग्ण संख्या आता 4,23,831 झाली आहे
  • यामध्ये 3,77,276 रुग्ण बरे झाले
  • सक्रिय रुग्णसंख्या वाढून 39,722 झाली आहे