Home BREAKING NEWS युकेत कोरोनाचा उद्रेक! एप्रिलनंतर २४ तासात सर्वाधिक १०४१ रुग्णांचा मृत्यू

युकेत कोरोनाचा उद्रेक! एप्रिलनंतर २४ तासात सर्वाधिक १०४१ रुग्णांचा मृत्यू

0
युकेत कोरोनाचा उद्रेक! एप्रिलनंतर २४ तासात सर्वाधिक १०४१ रुग्णांचा मृत्यू
  • ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे २४ तासात १०४१ रुग्णांचा मृत्यू झाला
  • एप्रिलनंतरची ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे
  • गेल्या २४ तासात कोरोनाचे एकूण ६२३२२ रुग्ण आढळले आहेत
  • युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले ‘ रुग्णवाहिका ट्रस्टने आतापर्यंतचा सर्वात व्यस्त दिवस असल्याचे सांगितले’
  • मागील सात दिवसांच्या तुलनेत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 37% जास्त आहे

Leave a Reply

%d bloggers like this: