Home LATEST भारतात कोरोना रुग्णसंख्या 83 लाख पार; 24 तासात 46,253 नवीन रुग्णांची नोंद

भारतात कोरोना रुग्णसंख्या 83 लाख पार; 24 तासात 46,253 नवीन रुग्णांची नोंद

0
भारतात कोरोना रुग्णसंख्या 83 लाख पार; 24 तासात 46,253 नवीन रुग्णांची नोंद
  • देशात कोरोना रुग्णांची संख्या 83 लाख पार झाली आहे
  • एकूण रुग्णसंख्या 83,13,876 पर्यत पोहोचली
  • गेल्या 24 तासात 46,253 नवीन रुग्ण आले
  • यामध्ये 53,357 रुग्ण ठीक झाले
  • 514 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे
  • आता पर्यत 76,56,478 रुग्ण ठीक झाले आहेत
  • 1,23,611 रुग्णांचा मृत्यू झाला
  • मागील महिन्यांपासून आजची संख्या पहिल्यांदा सर्वात कमी आली
  • देशात आता 5,33,787 एक्टिव प्रकरण आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: