Home LATEST महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 16 लाखांवर; 24 तासांत 5984 नवीन रूग्ण

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 16 लाखांवर; 24 तासांत 5984 नवीन रूग्ण

0
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 16 लाखांवर; 24 तासांत 5984 नवीन रूग्ण
  • महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 16 लाखांच्यावर गेली
  • गेल्या 24 तासांत 5984 नवीन रूग्णांची नोंद
  • राज्यात एकूण रुग्णसंख्या 16,01,365 वर पोहोचली तसेच
  • एकूण 42,240 रूग्णांचा मृत्यू झाला आहे
  • 1,73,759 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • 13,84,879 रुग्ण बरे होऊन घरी पाठवले आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: