Home BREAKING NEWS देशात कोरोनाचा वेग मंदावला ;२४ तासात ४७० रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला ;२४ तासात ४७० रुग्णांचा मृत्यू

0
देशात कोरोनाचा वेग मंदावला ;२४ तासात ४७० रुग्णांचा मृत्यू
  • देशात मागील 24 तासात कोरोनाचे 46,964 नवीन प्रकरण
  • यामध्ये कोरोनाने 470 रुग्णांचा मृत्यू झाला
  • आतापर्यंत 1.22 मृत्यू संख्या लाखांच्या पुढे गेली
  • देशात आतापर्यत एकूण 81 लाख 84 हजार 83 प्रकरणे समोर आली
  • यामध्ये 74 लाख 91 हजार 513 रुग्ण बरे झाले
  • ऍक्टिव्ह रुग्ण संख्या कमी होत 5 लाख 70 हजार 458 झाली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: