Home International फुंकर मारून होणार कोरोना चाचणी; ६० सेकंदात कळणार निकाल

फुंकर मारून होणार कोरोना चाचणी; ६० सेकंदात कळणार निकाल

0
फुंकर मारून होणार कोरोना चाचणी; ६० सेकंदात कळणार निकाल
  • सिंगापूरमधील संशोधकांनी एका मिनिटात कोरोना चाचणी करणारे तंत्र विकसित केले
  • फक्त फुंकर मारून संबंधित व्यक्तिला कोरोना आहे अथवा नाही याची माहिती समजणार
  • या चाचणीचे निकाल ९० टक्के अचूक असल्याचा दावा संशोधकांनी केला
  • श्वास चाचणीत व्यक्तीच्या श्वासात असलेल्या ऑर्गेनिक कंपाउडद्वारे विषाणूबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकते
  • नॅशनल युनिर्व्हसिटी ऑफ सिंगापूरच्या संशोधकांनी हे चाचणी तंत्र विकसित केले आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: