डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मित्र डोनाल्ड, लवकर बरे व्हा!’

0
4
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या
  • पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया लवकर बऱ्या व्हाव्यात
  • त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा

Leave a Reply