
अरुणाचल प्रदेश मध्ये आज कोरोना लसीची (covid19 vaccine) खेप पोहोचली असून कोविड लसीचे 32000 डोस अरुणाचल प्रदेश साठी पाठवण्यात आले
- अरुणाचल प्रदेश मध्ये आज कोरोना लसीची खेप पोहोचली आहे
- अशी माहिती अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिली
- कोविड लसीचे 32000 डोस अरुणाचल प्रदेश साठी पाठवण्यात आले
- 16 जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी राज्य आरोग्य विभाग पूर्णपणे तयार आहे
- असे म्हणत त्यांनी पीएम मोदींचे आभार मानले