आता नाकातच होणार कोरोना विषाणूचा खात्मा !

0
45

आता नाकातच होणार कोरोना विषाणूचा (Covid19)खात्मा यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञांकडून नोझल स्प्रेला अंतिम स्वरुप

  • ब्रिटीश शास्त्रज्ञांकडून नोझल स्प्रेला अंतिम स्वरुप
  • स्प्रे विषाणूशी लढा देण्यास सक्षम असल्याचा दावा
  • कोरोना विषाणू 48 तास रोखण्यात कार्यक्षम
  • नोझल स्प्रे वापर करण्यास सुरक्षित