मुंबईत कोरोनाचा चढता क्रम..!; २४ तासात ७९२ कोरोना रुग्णांची नोंद

0
19
  • आज मुंबईत गेल्या 24 तासात 792 रुग्णांची नोंद
  • यामध्ये मृत्यू रुग्णसंख्या 22 झाली
  • तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्या 205 झाल्या
  • मुंबईत कोरोना मृतांचा आकडा वाढून 10396 पर्यंत पोहोचला
  • दिल्लीत एकूण रुग्ण संख्या आता 2,62,476 झाली आहे
  • यामध्ये 2,35,412 रुग्ण बरे झाले
  • सक्रिय रुग्णसंख्या वाढून 15,962 झाली आहे