दिल्लीत कोरोना चा कहर कायम; २४ तासात आढळले ७०५३ रुग्ण

0
13
  • दिल्लीत ७०५३ नवीन कोरोना बाधित रुग्न आढळले
  • आता पर्यंत ४ लाख ६७ हजार रुग्न बाधित झाले आहेत
  • काल ८५ जणांचा मृत्यू झाला आहे
  • एकूण ७३३२ लोकांचा कोरोना ने बळी गेला आहे
  • १०४ लोक गंभीर अवस्थेत आहेत