- आज राज्यात ४९३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले
- आज ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद
- सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे
- आज ६२९० नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले
- राज्यात आजपर्यंत एकूण १६९१४१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९% एवढे झाले