कोरोनाच्या नव्या स्टेनमुळे परिस्थिती बेकाबू ;युके आरोग्य मंत्री मैट हैंकाक यांचा दावा

0
5

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्टेनमुळे स्थिती बेकाबु होत असल्याचे युकेचे आरोग्य मंत्री मैट हैंकाक यांनी सांगितले

  • ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्टेनमुळे याचा प्रसार वेगाने होत आहे
  • यामुळे गोष्टी बेकाबू होऊ शकतात अशी भीती निर्माण केली जातेय
  • कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी कबूल केले
  • तसेच ते म्हणाले परिस्थिती अतिशय कठीण आहे
  • यावेळी ख्रिसमसला लोक घरात राहून विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखतील
  • कोरोनाच्या लसीचे डोस वाढतील तेव्हा ही स्थिती सामान्य होऊ शकते