Home LATEST कोरोनामुक्त रुग्णांना ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचा उद्भवतोय धोका!

कोरोनामुक्त रुग्णांना ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचा उद्भवतोय धोका!

0
कोरोनामुक्त रुग्णांना ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचा उद्भवतोय धोका!
  • कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा दुर्मिळ आजार आढळून येत आहे
  • मुंबईतील एका 49 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते
  • गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा आजार मुळात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास होतो
  • यामध्ये मज्जातंतू हळूहळू निकामी करुन या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो
  • अशावेळी रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते
  • जीबीएस हा आजार श्वसन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: