ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक;प्रधानमंत्री बोरिस यांनी 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध

0
7
  • पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी नुकतीच इंग्लंडसाठी नवीन निर्बंधांची घोषणा केली
  • बोरिस म्हणाले पुढील सहा महिन्यांपर्यंत ते लागू राहतील यामध्ये रात्री १० वाजता पर्यत रेस्टॉरंट्स बंद होतील
  • तसेच घरातून काम करन्यावर भर दिला
  • मास्क चा वापर न करणाऱ्यांवर कटगोर कारवाई करण्यात येईल
  • जर या नवीन उपायांनी कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 1 च्या खाली आणला नाही तर पुढील निर्बंधांची आवश्यकता असेल

सौजन्य: @BorisJohnson

Leave a Reply