मुंंबईसाठी ‘या’ पाच राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

0
42

कोरोनाचा प्रसार मुंबईतही वेगाने होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईसाठी प्रवास करणाऱ्यांना आता कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात आणि केरलामधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड-19 निगेटिव्ह रिपोर्ट द्यावा लागणार आहे. तसंच रेल्वेमधून मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठीही हा नियम लागू असेल.