Home Entertainment क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंग एकमेकांना करताय डेट ??

क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंग एकमेकांना करताय डेट ??

0
क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंग एकमेकांना करताय डेट ??
  • पृथ्वी शॉ चा जन्म ९ नोव्हेंबर १९९९ मध्ये बिहारच्या गया जिल्ह्यात जन्म झाला
  • पृथ्वीच्या आईचं निधन लवकर झाल्याने वडिलांनी त्याला सांभाळलं
  • पृथ्वी शॉ बियॉन्ड ऑल बाउंड्रीज डॉक्युमेंट्रीचा भाग  राहिला आहे
  • पृथ्वी क्रिकेट शिकण्यासाठी २ वेळा इंग्लंडला प्रवास केला
  • सचिन तेंडुलकरनंतर पृथ्वी शॉ सर्वात कमी वयात टेस्ट शतक करणारा भारतीय क्रिकेटर आहे
  • अभिनेत्री प्राची सिंहला पृथ्वी शॉ डेट करत आहे
  • या दोघांच्या इंस्टाग्राम पोस्टवरून असं वाटत आहे
  • पृथ्वी आणि प्राची या दोघांनी याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: