Home LATEST दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

0
दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला
  • दिल्लीत वायू प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे
  • हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना छातीचा संसर्ग झाला आहे
  • त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी शहराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे
  • सोनिया गांधी लवकरच हवापालटासाठी गोवा किंवा चेन्नई येथे जाणार असल्याची माहिती मिळतेय
  • यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी असण्याची शक्यता आहे

Pic: soniya gandhi

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: