CSK vs KXIP: चुरशीच्या लढाईत चेन्नई सुपर किंग्स चा विजय ;९ विकेटांनी पंजाब वर मात

0
19
  • आज इंडियन प्रीमियर लीगचा 53 व्या सामना चेन्नई सुपर किंग्जचा आणि किंग्स lX पंजाब यांच्यात झाला
  • हा सामना अबूधाबीत खेळला गेला
  • चेन्नई ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली
  • किंग्जचा आणि किंग्स lX पंजाब ने चेन्नई ला 153 रणांचे लक्ष दिले
  • यामध्ये दीपक हुडा याने 62 रणांची पारी खेळली
  • लुंगी निगिडी याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या
  • ऋतुराज गायकवाड आणि दुप्लेसी ची भारी पार्टनरशिप बघायला मिळाली
  • अखेर चेन्नई सुपर किंग्जचा ९ विकेटांनी विजय