CSK vs KXIP: किंग्स lX पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने

0
25
  • आज इंडियन प्रीमियर लीगचा 53 व्या सामना चेन्नई सुपर किंग्जचा आणि किंग्स lX पंजाब यांच्यात होतोय
  • हा सामना अबूधाबीत खेळला जातोय
  • या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पंजाबविरुद्ध टॉस जिंकला आहे
  • हा टॉस जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला
  • चेन्नईचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे
  • तर या शर्यतीत टिकण्यासाठी पंजाबला धोनीच्या संघाविरुद्ध विजय मिळवावा लागेल