Home BREAKING NEWS अहमदाबादमध्ये उद्यापासून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत कर्फ्यूची घोषणा

अहमदाबादमध्ये उद्यापासून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत कर्फ्यूची घोषणा

0
अहमदाबादमध्ये उद्यापासून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत कर्फ्यूची घोषणा
 • गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोरोना संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता पुन्हा कर्फ्यू लागू
 • रात्री 9 ते 6 या वेळेत हा कर्फ्यू असेल
 • यासह, मास्क घातल्यानंतरच लोकांनी घराच्या बाहेर पडण्याचे आवाहन मनपाने केले
 • तसेच सोशल डिस्टनसिंग ची सुद्धा पूर्ण काळजी घ्यावी
 • यादरम्यान दूध व औषधे विकणारी दुकाने खुली असतील


      
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: