वर्सोवामध्ये सिलिंडरच्या गोदामात आग

0
34

आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास वर्सोवातील यारी रोड परिसरात असलेल्या सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली असून घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 16 वाहन उपस्थित आहेत. आग विझवण्यात अग्निशमन दलास यश आलं आहे. सदर घटनेत 4 व्यक्ती जखमी असून जखमींना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

  • वर्सोवामध्ये सिलिंडरच्या गोदामात आग
  • यारी रोडमधील परिसरातील घटना
  • सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली आग