टायगर श्रॉफचे मास्क मध्ये डॅशिंग स्टंट; फॅन्स म्हणाले- आग लगा दि

0
6
  • टायगर श्रॉफने एक स्टंट करतांना चा व्हिडिओ शेअर केला
  • ज्यामध्ये तो डॅशिंग पद्धतीने स्टंट करताना दिसत आहे
  • व्हिडीओ पाहून तो ट्रेंड स्टंटमॅनपेक्षा कमी दिसत नाही
  • टायगरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
  • ज्यामध्ये तो खूपच खडबडीत आणि कडक लुकमध्ये दिसत आहे
  • बिग बँग म्युझिक निर्मित अनबिलीयेबल मध्ये टायगर पहिल्यांदा समोर आलेत

Leave a Reply