
- सेल्फी काढण्याच्या नादात गोदावरी नदीच्या पुलावरून विवाहितेचा नदीत पडून मृत्यू
- ही घटना शनिवारी २९ नोव्हेंबर घडली
- विवाहितेचे नाव गीता शंकर जाधव असे आहे
- गीता जाधव ही विवाहिता भावासोबत आपल्या माहेरी जात होती
- गोदावरी नदीच्या कायगाव टोका या पुलावरून जात असताना तिला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही