Home BREAKING NEWS अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मारादोनाचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची आशंका

अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मारादोनाचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची आशंका

0
अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मारादोनाचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची आशंका
  • अर्जेटिनाचा फुटबॉलपटू दिएगो आर्मांदो मारादोना यांचे निधन
  • वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • अर्जेंटिनातुन हे वृत्त समोर आले आहे
  • तो 20 व्या शतकातील फिफा प्लेअरच्या दोन संयुक्त विजेताांपैकी एक होता
  • त्याला सर्वकाळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखले जाते
  • त्याचा जन्म 30 ऑक्टोबर 1960 रोजी झाला होता
  • त्याच्या घरी आज त्याला हृदयविकाराचा झटका आला
  • दोन आठवड्यांपूर्वी ब्रेन क्लोट झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली
  • १९८६ मधील इंग्लंडविरुद्धच्या स्पर्धेत मॅरेडोनाला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ म्हणून ओळखले जाते

Photo: dream team

%d bloggers like this: