आणखी एक बँक संकटात; लक्ष्मी विलास बँकेचे खाताधारक २५००० रुपयांपर्यतच काढू शकतील पैसे; डिबियस बँकेबरोबर होईल विलय

0
32
  • लक्ष्मी विलास बँक संपूर्ण कर्जात बुडालेली आहे
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज बुडलेल्या या बँकेच्या च्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठन केली होती
  • ही समिती बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामकाजावर नजर ठेवणार होती
  • मात्र आता या बँकेच्या कामकाजावर स्थगिती आणली आहे
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष्मीविलास बँक (एलव्हीबी) डीबीएस समवेत एकत्र करण्याचा प्रस्ताव दिला
लक्ष्मीविलास बँकेवर सरकारने एक महिन्याचे स्थगिती लागू केली
रोख रक्कम काढण्याची मर्यादा 25,000 रु.