Home LATEST देशात कोरोना रुग्णासंख्येत घट; २४ तासात ३८,३१० रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णासंख्येत घट; २४ तासात ३८,३१० रुग्णांची नोंद

0
देशात कोरोना रुग्णासंख्येत घट; २४ तासात ३८,३१० रुग्णांची नोंद
  • देशात कोरोना रुग्णांची संख्या 82 लाख 50 हजारांच्या वर पोहोचली
  • ऍक्टिव्ह केस कमी होऊन 5.41 लाख झाले आहेत
  • गेल्या 24 तासात कोरोनाचे 38,310 नवीन प्रकरणे समोर आली
  • एकूण संख्या आता 82,67,623 झाली
  • मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1,23,097 झाली
  • यामध्ये 58,323 रुग्ण बरे झाले आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: