ड्रग प्रकरणात आता दीपिका पादुकोण ; एनसीबी पाठवणार समन?

0
4
  • एनसीबी ड्रग्स प्रकरणात दररोज नवीन लोकांची नावे समोर येत आहेत
  • यामध्ये ड्रग्सची खरेदी-विक्रीची व्हाट्सएप चॅट एनसीबी ला भेटली आहे
  • मिळालेल्या माहितीनुसार गप्पांमध्ये ‘डी’ म्हणजे दीपिका पादुकोण आहे
  • दीपिकाने जया साहाची मॅनेजर करिश्मा हिच्यासोबत ड्रग्स बाबत चॅट केली आहे
  • एनसीबी दीपिका पादुकोण आणि दीपिका प्रकाश यांना समन पाठवणार आहे

सौजन्य: @DeepikaPadukone

Leave a Reply