दिल्ली कॅपिटलची टीम आयपीएलसाठी युएईला रवाना

0
9

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 साठी दिल्ली कॅपिटल च्या खेळाडूने दुबई गाठले आहे

आयपीएल सप्टेंबर १९ ते नोव्हेंबर १० यादरम्यान होणार आहे

विमानतळावर युएईला जाण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल संघातील खेळाडू एकमेकांशी फोटो क्लिक करताना दिसून आले

तसेच आयपीयल साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ,चेन्नई सुपर किंगस चे खेळाडू युयेई ला पोहोचले आहेत

Leave a Reply