बरोबरीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स चा विजय; सुपर ओवर मध्ये लागला निकाल

0
8
  • आयपीएलच्या आज दुसऱ्या सामन्यात दिल्ली कैपिटलस ने विजय मिळवला
  • हा सामना दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये दुबईत खेळल्या गेला
  • यामध्ये पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
  • आज मयांक अग्रवालने ८९ धावांची बहारदार खेळी खेळली
  • अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला सामना बरोबरीत थांबला
  • त्यासाठी सुपर ओव्हरमध्ये मध्ये निकाल लागला
  • सुपर ओवर मध्ये दिल्ली कैपिटलस ने विजय मिळवला
  • स्टॉयनिसने २१ चेंडूत ५३ धावांची खेळी करुन दिल्लीचा डाव पलवटला
  • दिल्ली चा स्कोर (१५७-८) , किंग्स Xi पंजाब चा स्कोर (१५७-८)

सौजन्य: @delhicapital

Leave a Reply