दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया डेंग्यूने ग्रस्त

0
7
  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया डेंग्यूने ग्रस्त
  • त्यांच्या रक्त प्लेटलेटची संख्याही होत आहे कमी ताप आणि ऑक्सिजनची पातळी कमी असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
  • आता त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे
  • यापूर्वी त्यांची कोरोना चाचणीही आली होती पॉझिटिव्ह

Leave a Reply