Home LATEST दिल्ली आता रेड झोन मध्ये ,एक्यूआय रेट 400 पार – एनसीआर

दिल्ली आता रेड झोन मध्ये ,एक्यूआय रेट 400 पार – एनसीआर

0
दिल्ली आता रेड झोन मध्ये ,एक्यूआय रेट 400 पार – एनसीआर
  • राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता पातळी (एक्यूआय) अतिशय खराब
  • कोरोनाचे वाढते प्रकरण आणि प्रदूषणाच्या कणांच्या विषारी हवेमुळे दिल्लीतील लोकांची चिंता वाढली
  • प्रदूषणामुळे सकाळी आणि संध्याकाळी आकाशात धुके आहेत
  • दिल्ली-एनसीआरमध्ये आकाशात धुरामुळे दृश्यमानता कमी
  • दिल्लीत 400 हून अधिक हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नोंदविण्यात आले
  • इथे पीएम वर 2.5 चा स्तर 600 पर्यत पोहोचला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: