दिल्लीत गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक ७७४५ रुग्णाची नोंद; रुग्णसंख्या ४ लाखांपलीकडे

0
16
  • दिल्लीत गेल्या 24 तासात 7745 नवीन रुग्णांची नोंद
  • यामध्ये 6069 लोक बरे होऊन घरी गेले आहेत
  • तसेच 24 तासात 77 लोकांचा मृत्यू झाला
  • दिल्लीत आता ऐकूण 4,38,529 रुग्ण झाले
  • यामध्ये एकूण 3,89,683 रुग्ण बरे झाले आहेत
  • तसेच एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6989 झाली
  • आता 41 857 रुग्ण सक्रिय आहेत