IPL 2020 Qualifier 2 : इतिहासात पहिल्यांदा दिल्लीची फायनल मध्ये एन्ट्री; हैदराबादला 17 रणांनी दिली मात

0
26
  • आज आयपीएल चा सेकंड क्वालिफायर सामना झाला
  • हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात झाला
  • हा सामना शेख जायद स्टेडीयम अबू धाबीत खेळल्या गेला
  • यामध्ये दिल्ली ने टॉस जिंकत बॅटिंग घेतली
  • दिल्ली च्या शिखर धवन ने ७८ रणांची पारी खेळली
  • सनराईजर्स हैदराबाद ला १८९ रणांचे टार्गेट दिले
  • राबाडा ने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या
  • दिल्ली कॅपिटल्स ने १७ रणांनी सनराईजर्स हैदराबाद वर विजय मिळवला