Home Technology डेलचा नवीन लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

डेलचा नवीन लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

0
डेलचा नवीन लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत
  • डेलचा नवा लॅपटॉप Dell XPS 17 भारतात लाँच
  • डेलच्या या लॅपटॉपची ग्लोबल लाँचिंग मे महिन्यात करण्यात आली होती
  • Dell XPS 17 मध्ये बेजललेस डिस्पले आहे
  • तसेच कार्बन फायबर की बोर्ड डेकचा सपोर्ट आहे
  • क्रिएटिव लोकांसाठी हा खास बनवला आहे
  • भारतात Dell XPS 17 ची किंमत २ लाख ९ हजार ५०० रुपये आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: