डेमोक्रॅसी रॉक! बॉलिवूडमधून कमला हॅरिस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

0
22
 • कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपाअध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे
 • त्यामुळे संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
 • बॉलिवूडमधूनही कमला हॅरिस यांना त्यांच्या नव्या इनिंगसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
 • बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रानं कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत
 • तिनं इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहून अमेरीकेचं अभिनंदन केलं आहे
 • सोबतच तिनं #DemocracyRocks असा हॅशटॅग दिला आहे


 • अभिनेत्री काजल अग्रवालनं कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत
 • ‘पहिली महिला आणि पहिल्या साउथ आशियाई उपराष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा’
 • असं ट्विट काजलनं केलं आहे
 • या व्यतिरिक्त अनुभव सिन्हा यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत
 • ‘Go Loud America!!! Go Nuts!!!’असं ट्विट त्यांनी केलं आहे
 • पूजा भट्टनंसुद्धा जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत