डेरेक ओ ब्रायन म्हणाले ‘ही लोकशाहीची हत्या’ ; गदारोळात डेरेक किरकोळ जखमी

0
6
  • राज्यसभेत आज शेतीशी संबंधित तीन विधेयकांवर जोरदार गदारोळ झाला
  • या गदारोळाच्या वेळी टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संसदेचे नियम पुस्तक फाडले
  • यानंतर डेरेक ओ ब्रायन यांनी आपले स्पष्टीकरण सादर करत एक व्हिडिओ बनविला
  • यावर ट्वीट करतांना डेरेकने लिहिले की राज्यसभेतील 13 ते 14 पक्ष या विधेयकाच्या विरोधात होते
  • तरीही सरकारने निवड समितीला हे बिल पाठवले नाही आणि मतदान झाले नाही
  • हा दिवस बीजेपी साठी ऐतिहासिक दिवस आहे मात्र सर्वांसाठी सर्वात दुःखदायक दिवस आहे
  • आज राज्यसभेचा घात झाला असून लोकशाही चा अंत आहे
  • असे डेरेक ओ ब्रायन यांनी ट्विट वर व्हिडिओ टाकत सांगितले
  • या गदारोळात डेरेक ओ ब्रायन हे किरकोळ जखमी झाले आहेत

Leave a Reply