- प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले
- लग्नाच्या दुसर्या ऍनिव्हर्सरीला पती-पत्नीने एकमेकांसाठी अत्यंत रोमँटिक पोस्ट केल्या
- दोघांचे लग्न 1 डिसेंबर 2018 रोजी झाले होते
- सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत
- पत्नी प्रियंका चोप्रासोबत लग्नाचा फोटो शेअर करताना निक म्हणाला ‘जगातील सर्वात प्रिय, प्रेरणादायक आणि सुंदर स्त्रीसोबत लग्नाचे दोन वर्ष’
- ‘हॅपी एनिव्हर्सरी डिअर लव, आय लव्ह यू’
Home Entertainment देसी गर्ल प्रियांका आणि निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण; पती-पत्नीच्या एकमेकांसाठी रोमँटिक...