Home IPL देवदत्त पडिक्कलने केले संधीचे सोन ;मोडले ‘हे’ रेकॉर्डस् 

देवदत्त पडिक्कलने केले संधीचे सोन ;मोडले ‘हे’ रेकॉर्डस् 

0
देवदत्त पडिक्कलने केले संधीचे सोन ;मोडले ‘हे’ रेकॉर्डस् 
  • आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  देवदत्त पडिक्कलला सलामीवीर म्हणून निवडले
  • पडिक्क्कलनेही आरसीबी मॅनेजमेंट आणि कर्णधार विराट कोहलीला निराशा केले नाही
  • देवदत्त पडिक्कल आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे
  • पडिक्कल हा अऩकॅप्ड खेळाडू आहे
  • त्याने 33 पेक्षा अधिक सरासरीने या स्पर्धेत धावा केल्या आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: