रेल्वेच्या वेळा बदलल्या पाहिजेत आणि फेऱ्याही वाढवल्या पाहिजेत – फडणवीस

0
37

“रेल्वेच्या वेळा बदलल्या पाहिजेत आणि फेऱ्याही वाढवल्या पाहिजेत”, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच “खासगी कर्मचाऱ्यांची अडचण दिसून येते”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “सरकारी कार्यालयात शिस्त नसून 50 टक्के कर्मचारीही उपस्थित नसतात, त्यामुळे सामान्य माणसाची परवड होत आहे”. अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.