देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्जमधून डिस्चार्ज; 8 दिवस होम क्वारंटाईन

0
15
  • विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज
  • कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते
  • पुढील दहा दिवस फडणवीस होम क्वारंटाईन असतील
  • फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर ते राहणार
  • देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत आहे
  • घरी पोहोचताच अमृता ने ओवाळन केले