धनंजय मुंडेंवर ‘या’ तरुणीकडून बलात्काराचे आरोप ;जाणून घ्या प्रकरण…

0
2
Dhananjay Munde, धनंजय मुंडे, मुंबई, मुबंई बुलेट, Mumbai Bullet

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्याविरोधात एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला असून त्यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले

  • सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीचा बलात्काराचा आरोप
  • यासंदर्भात रेणू शर्मा या तरुणीनं मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली
  • याबाबत या तरुणीनं २००६ पासून अत्याचार सुरु होते
  • पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला
  • धनंजय मुंडे म्हणाले हे सर्व आरोप खोटे असून ब्लॅकमेल करण्यासाठी होत आहे

photo: dhananjay munde