धनंजय मुंडेंच्या पत्नीचे राजकारणात पहिले पाऊल

0
89

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहे. त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची भेट घेऊन पी उत्तर विभागातील प्रश्न त्यांच्या समोर मांडत ‘मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे’ असे सांगितल.

त्या स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन महापालिकेत दाखल झाल्या तसेच, ‘मला अगोदर समाजसेवा करायची आहे. कारण 25 वर्षे मी घरामध्ये होते. लोकांच्या मनापर्यंत मला पोहोचायचे आहे, असल्याची माहिती त्यांनी दिली.